Saam Tv
कोरफडीची झाडे ही उत्कृष्ट रसाळ वनस्पती आहेत.
कोरफडीचा वापर केसांसाठी तसेच त्वचेसाठी केला जातो.
पावसाळ्यात या वनस्पतीची देखभाल कशी करायची हे पुढे दिले आहे.
कोरफडीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे कुंडीचा आकार लहान असावा.
कुंडी लहान आकाराची असेल तर त्यात एक्सट्रा पाणी पाणी जात नाही.
पावसाळ्यात कुंड्यांना दोन दिवसांनी पाणी घालावे. अन्यथा झाड कुजून जाऊ शकते.
पावसाळ्यात कोरफडीचे झाड घरातच ठेवावे. कारण जास्त पाण्याने हे झाड सुकू शकते.
हे रोप घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी चांगले वाढू शकते. जास्त सुर्यप्रकाशात झाड नाही ठेवले तरी चालते.