Manasvi Choudhary
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत बेली फॅट किंवा पोटाची चरबी वाढणे ही एक खूप मोठी समस्या बनली आहे
फिटिंगचे कपडे घातले बेली फॅट दिसतो यामुळे संपूर्ण लूक खराब दिसतो. बेली फॅट कमी करण्यासाठी अनेकजण जीम, डाएट फॉलो करतात.
पण तुम्हाला माहितीये का? पोटाची चरबी कमी करण्यासाठी महागड्या जिमपेक्षा तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे महत्वाचे आहे.
सात दिवस तुम्ही चहा, कॉफी, आण भात खाणे पूर्णपणे बंद केलं तर तुम्हीला हा फरक दिसून येईल.
चहा आणि कॉफीमध्ये असणारी साखर आणि कॅफिन शरीरातील कॅलरीज वाढवतात. ७ दिवस चहा-कॉफी पूर्णपणे बंद केल्यास मेटॅबॉलिझम सुधारतो.
दिवसभरात ९ ग्लास पाणी पिणे अत्यंत फायदेशीर राहते यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
रीराला हायड्रेट ठेवणे वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. दिवसभरात कमीत कमी ९ ग्लास पाणी पित जा.
७ दिवस ३० मिनिटे रोज नियमितपणे कार्डीओ एक्सरसाईल करा यामुळे शरीराचा व्यायाम होतो. याशिवाय जर तुम्हा ट्रेडमिल वर व्यायाम केल्याने देखील तुम्हाला फरक दिसून येईल.
७ दिवस रोज नियमितपणे ३० मिनिटे कार्डिओ व्यायाम करा यामुळे पोटाची चरबी वेगाने वितळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.