Arm Fat Loss Tips: नो जिम, नो डाएट! दंडावरची चरबी कमी करण्यासाठी वापरा 'या' ५ सोप्या ट्रिक

Manasvi Choudhary

दंड वाढणे

वाढते वजन म्हणजे पोटावरचाच घेर नाही तर दंडाचा आकार देखील वाढलेला असतो. अनेक महिला दंडावरच्या चरबीमुळे त्रस्त आहेत.

Arm Fat Loss Tips

अनेक समस्या उद्भवतात

जाड दंडामुळे महिलांना स्लिव्हलेस, स्टायलिश कपडे घालायला संकोच वाटतो. यासाठी महिला अनेक उपाय करतात.

Arm Fat Loss Tips

स्नायूंची हालचाल

दंडाची चरबी कमी करण्यासाठी केवळ डाएट करून चालत नाही, तर त्या भागाच्या स्नायूंचा आकार बदलणे महत्वाचे आहे.

Arm Fat Loss Tips

आर्म सर्कल्स व्यायाम करा

दोन्ही हात सरळ बाजूला पसरवा आणि घड्याळाच्या काट्यासारखे गोल आणि नंतर उलट गोल फिरवा.

Arm Fat Loss Tips | pinterest

पुश- अप्स

भिंतीच्या सपोर्टने उभे राहून वॉल पुश अप्स करा यामुळे दंडाचे स्नायूंची हालचाल होते.

Pushups | saam tv

ट्रायसेप डिप्स

खुर्ची किंवा सोफ्याचा आधार घेऊन आपले हात मागे ठेवा आणि शरीराला खाली-वर करा. दंडावरची चरबी कमी होईल.

Arm Fat Loss Tips | saam tv

जास्तीत जास्त पाणी प्या

रोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि दंडाची चरबी वेगाने विरघळण्यास मदत होते.

Drink Water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Thigh Fat Loss Tips: जिमला न जाता जाड मांड्या होतील बारीक, घरीच करा हे ५ सोपे उपाय

Thigh Fat Loss Tips
येथे क्लिक करा...