Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

Manasvi Choudhary

त्वचा स्वच्छ ठेवणे

सुंदर दिसणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सुंदर आणि स्वच्छ हे निरोगी आरोग्याचे लक्षणे आहेत. मात्र सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर त्वचेवर थकवा येतो.

Glowing Skin Care Tips | Yandex

थकवा दूर करणे

त्वचेवरचा थकवा दूर कऱण्यासाठी तुम्हाला तुमच्या नियमितच्या जीवनशैलीत बदल करायचा आहे. म्हणजेच नेमकं काय करायचे आहे हे जाणून घेऊया या वेबस्टोरीतून.

Stress | Yandex

क्लिजिंग आणि मॉइश्चरायझ करा

चमकदार त्वचेसाठी तुम्हाला त्वचा नियमितपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा क्लिजिंग आणि मॉइश्चरायझ करा

moisturiser | Yandex

त्वचा सतत हायड्रेट ठेवा

तुमच्याही त्वचेवर सतत पूरळ, मुरूमे येत असतील तुम्ही यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.

Stay hydrated | yandex

सनस्किन लावा

उत्तम दर्जेची सनस्क्रिन लावा. त्वचेची सर्वात म्हणजे तुम्ही कोणती सनस्क्रिन लावता हे आहे. spf30+ असलेले सनस्क्रिन वापरा.

Sunscreen | Canva

फेस मास्क लावा

फेस मास्क वापरल्याने त्वचा स्वच्छ राहते. त्वचा ग्लो करते त्वचेवर फेस मास्क लावल्याने त्वचा स्वच्छ व गुळगुळीत होते.

Face Mask | Canva

संतुलित आहार

चांगला संतुलित आहार केल्याने त्वचेचा रंग सुधारतो. प्रथिने, ओमेगा, मल्टीविटामिन या संतुलित आहाराने शरीराला फायदा होतो.

Healthy Foods | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Veg Manchurian Rice Recipe: हॉटेलसारखा व्हेज मंच्युरियन राईस घरी कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...