Facebook: फेसबूक अकाउंट सुरक्षित ठेवायचं कसं? 'असं' करा प्रोफाइल लॉक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेसबूक

फेसबूकवर अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फिचर्स आहेत त्यातील एक म्हणजे प्रोफाइल लॉक.

facebook | google

प्रायव्हेसी

तुमचे फेसबूक अकाउंटची प्रायव्हेसी राखण्यासाठी तुम्ही प्रोफाइल लॉक करु शकता, पण हे कसे करायचे जाणून घ्या.

facebook | google

पहिली स्टेप

सर्वप्रथम फेसबूक अॅप उघडा. यानंतर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा.

Facebook | SAAM TV

सेटिंग्स अॅन्ड प्रायव्हेसी

तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्स अॅन्ड प्रायव्हेसी पर्यायावर क्लिक करा.

facebook | google

ऑडियन्स अॅन्ड व्हिजिब्लिटी

सेटिंग्समध्ये ऑडियन्स अॅन्ड व्हिजिब्लिटी पर्याययावर क्लिक करुन प्रोफाइल लॉकिंगवर क्लिक करा.

facebook | google

प्रोफाइल लॉक

ही सेटिंग केल्यानंतर तुमची फेसबूक प्रोफाइल लॉक होईल. यानंतर कोणतीही व्यक्ती तुमचा फोटो पाहू शकनार नाही तसेच स्क्रीनशॉट काढू शकणार नाही.

facebook | google

या फीचरचा फायदा

या फिचरमुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा फेसबूकवर फ्रेंड नसलेली व्यक्ती तुमच्या प्रोफाइलवरील माहीती पाहू शकणार नाही. यामुळे तुमचे अकाउंट सुरक्षित राहील.

Facebook | GOOGLE

NEXT: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Winter | yandex
येथे क्लिक करा