Dating Tips: एखादा मुलगा तुमच्यावर प्रेम करतोय, कसं ओळखाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अगदी सोप्पे

प्रेमात पडलेली व्यक्ती ओळखणं सोप्पे असते असे मानले जाते.

Very easy | Yandex

अनेकदा काही गोष्टी समजत नाही

मात्र अनेकदा मुलींना समोरचा मुलगा खरंच आपल्या प्रेमात आहे हे समजत नाही.

Many things are not understood | Yandex

काही मुद्दे

त्यासाठी खाली काही मुद्दे दिले आहेत, त्याआधारे मुलींनी खरंच मुलगा आपल्या प्रेमात आहे का हे ओळखता येईल.

Attempting to talk to you | Yandex

तुमच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न

अनेकदा तुमच्या प्रेमात असलेला व्यक्ती तुमच्याशी बोलण्याचे सातत्याने कारण शोधेल.

Attempting to talk to you | Yandex

तुमच्यावर सतत लक्ष

तुमच्या प्रेमात असलेल्या मुलाची तुमच्यावर सतत लक्ष असेल .

Constant attention on you | Yandex

आवाजात बदल

ज्याप्रमाण तो इतरांशी बोलतो त्यापेक्षा तो तुमच्याशी अगदी प्रेमाणे संवाद साधेल.

Change in voice | Yandex

फोन सायलेंटवर

जेव्हाही तुम्ही त्याला भेटाल तेव्हा त्याचा मोबाईल सायलेंटवर असेल,संपूर्ण लक्ष तुमच्याकडेच असेल.

Phone on silent | Yandex

चेहरा लाजरा आणि लाल होतो

तुमच्यावर जर एखाद्या मुलाचे प्रेम असेल तर तो तुमच्या समोर आल्यास थोडासा लाजतो आणि त्याचा चेहरा लाल होतो.

Blush and red face | Yandex

NEXT: पहिल्याच डेटला एकमेकांना भेटल्यावर चुकूनही 'हे' प्रश्न विचारु नका

Relationship Tips | Saam TV