Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

Dhanshri Shintre

पेस्टचा वापर

भारतीय स्वयंपाकात आले-लसूण पेस्टचा मुख्य उपयोग ग्रेव्ही भाज्यांना अधिक चविष्ट आणि सुगंधी बनवण्यासाठी होतो.

पेस्ट तयार करून साठवणे

स्वयंपाक लवकर उरकायचा असेल, तर आले-लसूण पेस्ट तयार करून साठवणे हा उत्तम उपाय ठरतो.

आले-लसूण पेस्ट

आले-लसूण पेस्ट एकदाच मोठ्या प्रमाणात तयार करून ती सहजपणे ५ महिने टिकवून ठेवता येते.

खास टिप्स

योग्य पद्धत आणि काही खास टिप्स वापरल्यास आले-लसूण पेस्ट महिन्याभर ताजी राहते आणि खराब होत नाही.

मीठ, व्हिनेगर मिसळा

आले-लसूण पेस्ट जास्त काळ टिकवायची असल्यास, त्यात मीठ, व्हिनेगर आणि मोहरीचं तेल मिसळा; चव, सुगंध आणि ताजेपणा टिकून राहतो.

व्हिनेगर

आले-लसूण पेस्ट ६ महिन्यांहून अधिक काळ टिकवायची असल्यास, त्यात थोडं व्हिनेगर घालून डीप फ्रीझमध्ये गोठवा, टिकेलच.

मोहरीच्या तेलात तळा

दुसरी झटपट युक्ती म्हणजे आले-लसूण पेस्ट मोहरीच्या तेलात परतून थंड करावी आणि हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावी; महिनाभर टिकते.

६ महिन्यांहून अधिक काळ

या पद्धतीने आले-लसूण पेस्ट तयार व साठवली, तर ती ६ महिन्यांहून अधिक काळ टिकते; गरजेनुसार फ्रीजमधून काढून वापरता येते.

NEXT: स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन चमकवायचा आहे? मग 'हे' सोपे उपाय नक्की फॉलो करा

येथे क्लिक करा