अर्धवट कापलेल्या भाज्या खराब होऊ नये म्हणून 'या' 5 टिप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

स्वयंपाकघरातील कामे

नोकरी करणाऱ्या महिला स्वयंपाकघरातील कामे लवकर होण्यासाठी अनेक युक्त्या लढवतात.

Kitchen Tips | Pintrest

भाज्या कापून ठेवणे

स्वयंपाक बनवण्यासाठी महिला अनेक भाज्या आधीच कापून ठेवतात. पण या भाज्या जास्त काळ राहिल्यास खराब होण्याची शक्यता असते.

Keep Vegetables Fresh

भाज्या साठवण्याची पद्धत

कापलेल्या भाज्या साठवण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीचा वापर केल्यास स्वच्छ राहतील.

Food Storage Hacks

बटाटे

कापलेले बटाटे जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ते काळे पडतात अशावेळी तुम्ही थंड पाण्यात कापलेले बटाटे ठेवा.

potato | yandex

फळे

फळे कापल्यानंतर ती साठवून ठेवण्यासाठी त्यांना लिंबाचा रस लावा म्हणजे ती फ्रेश राहतील.

फळांना तुम्ही मध देखील लावू शकता. मधाचे पामी फळांना लावल्याने ती काळे पडत नाही.

Fruit | yandex

गाजर आणि काकडी

गाजर किंवा काकडीचे तुकडे पाण्यात बुडवून ठेवा.

Carrot | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा अन् चमत्कार पाहा

येथे क्लिक करा..