Tanvi Pol
सध्या प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना चांगले वाचता यावे असे वाटते.
मात्र अनेकदा मुलं शाळेत आणि घरी कोणाचेही ऐकत नाही.
जर तुम्हाला वाटत आहे की मुलांना चागंले वाचता यावे तर वापरा या ट्रिक्स
मुलांना वाचण आवडावे यासाठी त्यांच्या आवडीचा विषय वाचण्यास द्यावा.
मुलांना झोपण्याआधी एका विषयावर वाचणं करुन झोपण्याची सवय लावावी.
मुलांना वाचण्यासाठी जास्त वेळ न बसवता काही मिनिटांची वेळ ठेवावी.
मुलांना हे वाचल्यानंतर वेळोवेळी त्या बदल्यात त्यांच्या आवडीची वस्तू द्यावी.