Manasvi Choudhary
अचूक जीवनशैलीमुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे गंभीर आजार उद्भवतात.
शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते.
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत.
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोहयुक्त पदार्थाचे सेवन आहारात करावे.
नियमितपणे बीटरूट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
गाजर आणि खजूर देखील शरीरातील रक्त वाढवण्यासाठी गरजेचे आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.