Manasvi Choudhary
व्हॉट्सअप या नेटवर्किंग अॅपचा वापर कोट्यावधी लोक करत आहेत.
एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी व्हॉट्सअप या माध्यमाचा वापर केला जातो.
मात्र व्हॉट्सअप हाताळताना काही गोष्टीचीं काळजी घेतली पाहिजे.
नोकरीच्या नावाखाली तुम्हाला कोणताही संदेश आला असेल तर त्यावर क्लिक करू नका.
व्हॉट्सअपवर लॉटरी व बक्षिसाच्या नावाखाली अनेक मॅसेज येतात आणि त्यावर क्लिक करायला सांगतात मात्र असे करू नका यामुळे तुमची वैयक्तिक माहिती हॅक होऊ शकते.
सध्या अनेक बँक अकाऊंट सदर्भात मॅसेज येतात याची देखील योग्य तपासणी करा.
ऑनलाईन शॉपिगच्या माध्यमातून डिलिव्हरी मॅसेज येतात यामुळे देखील हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती हॅक करू शकतो.