Manasvi Choudhary
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किडनीचे कार्य महत्वाचे असते.
किडनी शरीरातील महत्वाचे कार्य करते.
किडनी खराब झाल्यास शरीरावर गंभीर परिणाम दिसतात.
सतत थकवा येत असल्यास किडनी निकामी होण्याची सुरूवात असते
शरीरातील रक्त योग्यप्रकारे फिल्टर होत नसल्यास शरीरात घाण साचते यामुळे झोप येत नाही.
जेव्हा शरीरातील किडनीचे कार्य बिघडते तेव्हा पोषण तत्वाची कमतरता जाणवते यामुळे त्वचा देखील कोरडी पडते.
वारंवार लघवी होणे तसेच लघवीमधून रक्त येणे हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे.
डोळ्यांखाली सूज येत असेल तर दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्या.