Manasvi Choudhary
शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यासाठी तुम्ही फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिडयुक्त फळे खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर ही गुणधर्म असल्याने शरीरातील लाल रक्तपेशींची वेगाने वाढ होते.
नियमितपणे सफरचंदाचे सेवन केल्याने लोहाचे प्रमाण वाढते. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते
बीट आणि गाजर ज्यूस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. यामुळे नियमितपणे बीट आणि गाजरचा रस ज्यूस प्या.
संत्री, मोसंबी आणि लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक असते जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.