डायबिटीजमध्ये नारळ पाणी पिऊ शकता का? नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते की कमी होते? जाणून घ्या

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज ही अशी समस्या आहे ज्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Diabetes Control Drink | pinterest

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल

डायबिटीजच्या रूग्णांनी खाण्यापिण्याची सवयी न बदलल्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

Stress And Diabetes

नारळपाणी

डायबिटीजचे रूग्ण नारळ पाणी पिऊ शकतात का? याविषयी या वेबस्टोरीतून समजून घेऊया.

Diabetes Control Drink

मधुमेह

मधुमेहाचे रूग्ण कमी प्रमाणात नारळ पाण्याचे सेवन करू शकतात. नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

Diabetes Control Drink

नैसर्गिक गोडवा

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो मात्र त्यातील इतर घटक हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात.

Diabetes Control Drink

इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते

नारळपाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी यासारंखी पोषकघटक असतात. मधुमेहाच्या रूग्णांनी नारळ पाणी प्यायल्याने इन्सुलिनचे कार्यक्षमता सुधारते.

Diabetes Control Drink

वजन कमी होते

नारळ पाण्यात कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील फायदा होतो.

Coconut Water | yandex

ही काळजी घ्या

बाजारात मिळणारे बाटलीबंद नारळपाणी पिऊ नये ज्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असू शकते.

Coconut Water | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: चहा सोडून 'हे' 1 डिटॉक्स ड्रिंक्स प्या, पोटावरची चरबी झरझर होईल कमी

येथे क्लिक करा...