Height Increase : वयानुसार उंची वाढत नाहीये? घाबरू नका! 'हे' सोपे उपाय करा अन् झपाट्याने वाढवा उंची

Saam Tv

उंची नक्की वाढू शकते

वय वाढत जाते, पण उंची काही वाढतच नाही. उंची वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण काही फायदा होत नाही. योग्य आहार, व्यायाम केल्याने तुमची उंची नक्की वाढू शकते.

TIPS TO INCREASE HEIGHT | PINTREST

प्रोटीनयुक्त आहार

डाळी, कडधान्य, अंडी, दूध, दही, पनीर ,सोयाबीन यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायुंच्या विकासासाठी प्रोटीन महत्त्वाचं असतं.

TIPS TO INCREASE HEIGHT

कॅल्शियमकडे दुर्लक्ष

दूध, दही पनीर , तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांमधून कॅल्शियम मिळू शकते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम महत्त्वाच असतं.

TIPS TO INCREASE HEIGHT

रोज व्यायाम करा

धावणं, सायकलिंग, पोहणं, खेळ किंवा इतर व्यायाम नियमित करा. शरीर सक्रिय ठेवल्याने फिटनेस आणि मसल्सची वाढ होण्यास मदत होते.

TIPS TO INCREASE HEIGHT

योग आणि स्ट्रेचिंग करा

ताडासन, भुजंगासन, कॅट वॉक यांसारखे व्यायाम करा. त्यामुळे Flexbility वाढते

TIPS TO INCREASE HEIGHT

पुरेशी झोप घ्या

रोजची झोप पुर्ण होणं शरीराच्या वाढीसाठी आणि रिकव्हरीसाठी महत्त्वाचं असते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय कमी करा.

TIPS TO INCREASE HEIGHT

सायकलिंग, ट्रेकिंग महत्त्वाचे

सायकलिंग शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाची मानली जाते. सायकलिंग केल्याने शरीर ताणले जाते. ट्रेकिंग केल्याने शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणात होते.हातपाय ताणले जातात. त्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

TIPS TO INCREASE HEIGHT

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

TIPS TO INCREASE HEIGHT

Urine Infection : रात्री झोपल्यानंतर वारंवार लघवी येतेय? शरीर देतेय हे ७ संकेत!

Urine Infection : रात्री झोपल्यानंतर वारंवार लघवी येतेय? शरीर देतेय हे ७ संकेत! | meta ai
येथे क्लिक करा