Height Growth Tips: उंची वाढवण्यासाठी आहारात या 4 पदार्थांचा करा समावेश

Manasvi Choudhary

उंची

लहान मुलांचा विकास होण्यास जन्मपासूनच सुरूवात होते.रिसर्चनुसार, मुलींची उंची ही १९ वर्षाचे होईपर्यंत तर, मुलांची उंची २५ वर्षाचे होईपर्यंत वाढते.

Height Growth Tips | google

पिटयूरी ग्रंथी

उंची वाढण्यासाठी पिट्यूरी ग्रंथी महत्वाची भूमिका बजावतात. ही ग्रंथी मानवी वाढ संप्रेरक तयार करते जे शरीराची लांबी वाढण्यास मदत करते.

Height Growth Tips | google

आहार

मुलांची उंची वाढण्यासाठी योग्य आहार करणे महत्वाचे आहे. मुलांना आहारात काय खायला दिल्याने उंची वाढते हे जाणून घ्या.

Height Growth Tips | GOOGLE

अंडे

प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध अंडी उंची वाढण्यासाठी फायदेशीर आहेत.

Egg

चिकन

उकडलेले किंवा ग्रील केलेले चिकन खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत होते. हाडांच्या विकासाला चालना मिळते.

Chicken

दूध

दूध हे पौष्टिक मानले जाते. कॅल्शियम, प्रथिनेयुक्त दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

Height Growth Tips

Milk | yandex

दही

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम समृ्दध असलेले दही हाडांसाठी फायदेशीर आहे.

Curd

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

NEXT: Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 5 संकेत, वेळीच द्या लक्ष

Kidney | Ai gemerator
येथे क्लिक करा...