Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 5 संकेत, वेळीच द्या लक्ष

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीरात किडनीचे कार्य सतत सुरू असते.

Kidney Failure Symptoms | google

किडनी डिटॉक्स होणे

शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम किडनीमार्फत सुरू असते. किडनीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी किडनी डिटॉक्स होणे महत्वाचे आहे.

Kidney Failure Symptoms | Saam tv

गंभीर संकेत

किडनी खराब झाल्यास शरीरात अनेक गंभीर संकेत दिसतात ती वेळीच ओळखणे महत्वाचे आहे.

Kidney Failure Symptoms | saam tv

किडनी फेल लक्षणे

किडनी फेल झाल्याची लक्षणे नेमके कोणती आहे ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Kidney Failure Symptoms

किडनी खराब होण्याची समस्या

किडनी समस्यांमध्ये शरीराच्या अनेक भांगाना खाज सुटणे हे किडनी खराब होण्याचे लक्षण आहे.

Kidney Failure Symptoms

सतत थकवा येणे

सतत थकवा किंवा अशक्तपणा येणे हे देखील किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत. शरीरात विषारी द्रव्ये साचल्याने मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नाही यावेळी शरीरात थकवा येतो.

Stress | yandex

शरीरावर सूज येणे

मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढू शकत नाही तेव्हा ते शरीराच्या विविध भांगामध्ये जमा होते यामुळे अनेक भागांवर सूज येते.

Swealling | GOOGLE

लघवीतील बदल

लघवीतील बदल हे किडनीच्या समस्यांचे संकेत आहे. लघवीचा रंग गडद किंवा फेस येत असतेल किडनी खराब असल्याचे संकेत मिळते याकडे दुर्लक्ष करू नका

Kidney Failure Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care TIPS

next: Glowing Skin Detox Drink: ग्लोईंग स्किनसाठी 'हे' 1 ड्रिंक ठरतंय वरदान, ७ दिवसांतच दिसेल रिझर्ट

येथे क्लिक करा...