Increase Appetite : भूक लागत नाहीये? मग 'हे' उपाय नक्की करा

Ruchika Jadhav

डॉक्टरांची भेट घ्या

भूक न लागण्याची अनेक कारणं असू शकतात. जर तुम्हाला ५ ते ६ दिवसांहून अधिक काळ झालाय आणि काहीच खावं वाटत नाही डॉक्टरांची भेट घ्या.

Increase Appetite | Saam TV

तणाव

अनेक व्यक्तींवर कामाचा जास्त ताण असतो. त्यामुळे देखील भूक लागत नाही.

Increase Appetite | Saam TV

विचार

भविष्यात किंवा समोर आलेल्या आव्हानांचा व्यक्ती खूप जास्त विचार करतात आणि तब्येतीवर परिणाम होतो.

Increase Appetite | Saam TV

डोके दुखी

ज्या व्यक्तींना कसलं टेन्शन आणि डोकेदुखी असेल त्यांना सुद्धा भूक लागत नाही.

Increase Appetite | Saam TV

व्यायाम

भूक लागत नसेल तर आजपासूनच व्यायाम करण्यास सुरूवात करा.

Increase Appetite | Saam TV

शरीराची झिज

व्यायाम केल्याने आपण थकतो, आपल्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपल्याला भूक लागते.

Increase Appetite | Saam TV

धावणे

धावल्याने देखील शरीराची झिज होते. त्यामुळे आजपासून धावण्यास सुरूवात करा. तुम्हाला नक्कीच भूक लागले.

Increase Appetite | Saam TV

Vaidehi Parashurami : वैदेहीच्या ग्लॅमरस लूकची सर्वांना भूरळ

Vaidehi Parashurami | Saam TV