Ruchika Jadhav
अभ्यास लक्षात राहत नाही
अभ्यास करताना विद्यार्थ्यांना बऱ्याचदा गोष्टी लक्षात राहत नाहीत.
अनेक विद्यार्थ्यांना पाठांतर करून देखील पेपर लिहिताना उत्तरे आठवत नाहीत.
त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही घोकंपट्टी करणे टाळावे.
मोठ्या उत्तरांचे लहान लहान भाग करून ती समजून घ्यावीत.
समजलेल्या उत्तरांच्या आपल्या भाषेत नोट्स काढाव्यात.
परिक्षेच्या वेळी देखील सर्व उत्तरे आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करावा.
या टीप्स फॉलो केल्याने पाठांतर केलेलं ऊत्तर तुम्ही कधीच विसरणार नाही.
जास्त स्मरणशक्ती वाठवण्यासाठी प्रत्येक विषयाचे उदाहरण समजून घ्यावे.