Saam Tv
सध्या क्रेडीट कार्ड वापरण्याचा ट्रेंड चालू आहे. कारण त्यामुळे अनेक ऑफर्स मिळतात.
तुम्हाला बॅंकेकडून तुम्हालाही क्रेडीट हवे असेल तर क्रेडिट स्कोर तपासावा लागेल.
तुम्ही बॅंकेत एफडीच्या बदल्यात सिक्योर्ड क्रेडीट कार्ड घेऊ शकता.
क्रेडिट कार्डधारकाच्या कुटुंबातील सदस्याना अॅड-ऑन क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध आहेत.
स्पेशल बिगिनर क्रेडीट कार्ड हे छोट्या क्रेडीट छोट्या वापरासाठी चांगली सुरुवात आहे.
जर तुमच्या कार्डवर काही थकबाकी असेल तर बॅंक तुमची विनंती फेटाळली जावू शकते.
तुमच्याकडे ज्या बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे त्यांना कॉल करून कार्ड बंद करायला सांगा.
तुमच्या खात्यात लॉग इन करा, क्रेडीट कार्डवर क्लिक करा आणि ब्लॉकचा पर्याय निवडा. आणि कार्ड बंद करायची विनंती करा.