Coffee: बाजारात उपलब्ध असलेली कॉफी बनावट की शुद्ध कशी ओळखावी?

Dhanshri Shintre

भेसळयुक्त

सध्या बाजारात भेसळयुक्त आणि बनावट कॉफी मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

तपकिरी रंगाची

शुद्ध कॉफी हलक्या तपकिरी रंगाची असते; फार गडद किंवा अतिशय फिकट रंग असल्यास भेसळीची शक्यता असते.

पावडर

कॉफी शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडी पावडर पाण्यात टाकून तपासणी करा.

कॉफी पाण्यात टाका

कॉफी पाण्यात टाकल्यावर लगेच खाली बसली किंवा थर तयार झाला, तर ती भेसळयुक्त असण्याची शक्यता असते.

स्टीलच्या चमच्यात गरम करा

स्टीलच्या चमच्यात थोडी कॉफी घेऊन गॅसवर गरम करा; जळल्यास ती कृत्रिम भेसळयुक्त असल्याची शक्यता असते.

कृत्रिम वास

शुद्ध कॉफीचा सुगंध ताजा आणि नैसर्गिक असतो, तर भेसळयुक्त कॉफीमध्ये तीव्र किंवा कृत्रिम वास जाणवतो.

फेस तयार झाला

पाण्यात कॉफी टाकून ढवळल्यावर जर खूप फेस तयार झाला, तर त्यात डिटर्जंटसारखी भेसळ असल्याची शक्यता असते.

NEXT: तोंडाला पाणी आणणाऱ्या भारतातील ४ शहरांतील टॉप स्ट्रीट फूड्स, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

येथे क्लिक करा