Manasvi Choudhary
नवरा- बायकोच्या नात्यात कपल एकमेकांवर प्रेम करतात.
प्रेमाच्या नात्यात नवरा रोमॅटिंक मूडमध्ये आल्यावर कसं ओळखायचं हे जाणून घेऊया.
अनेकदा नवीन जोडपी एकमेकांसमोर प्रेमाची भावना लवकर व्यक्त करत नाही.
अनेकदा नवरा- बायको मनातील भावना, विचार एकमेकांना सांगायला घाबरतात.
यामुळे तुमचा पार्टनर रोमॅटिंक मूडमध्ये आलाय हे समजून येत नाही.
ज्यावेळेस दोघांच्या नात्यातील जवळीक वाढते हे रोमॅटिंक मूडचे लक्षण आहे.
एकमेकांचे हात हातात घेऊन बसणे ही देखील रोमॅटिंक मूडमध्ये असल्याचं समजते.
एखाद्याच्या स्पर्शाने देखील तुम्ही पार्टनर रोमॅटिंक असल्याचे ओळखू शकता.
एकमेकांकडे नजर देऊन पाहणे हे देखील रोमॅटिक असल्याचे दर्शवते.