Sweet And Juicy Watermelon Tips: गोड आणि रसाळ कलिंगड कसा ओळखायचा?

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात कलिंगडची मागणी

उन्हाळा सुरू झाला की बाजारात सर्वत्र कलिंगड विकायला दिसतात. उन्हाळ्यात कलिंगडची मागणी वाढते.

Sweet And Juicy Watermelon Tips

पाण्याची कमतरता भरून काढते

कलिंगड हे शरीरातील पाण्याची कमरता भरून काढते अशावेळी दुपारी कडाक्याच्या उन्हात कलिंगड आवर्जून खातात.

Sweet And Juicy Watermelon Tips

रसाळ आणि गोड कलिंगड

कलिंगड विकत घेण्यापूर्वी रसाळ आणि गोड आहे की नाही हे ओळखण्याच्या सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sweet And Juicy Watermelon Tips

कलिंगडचा आकार

कलिंगडचा आकारावरून ओळखा लांब कलिंगडाऐवजी गोल असलेला कलिंगड खरेदी करा.

Sweet And Juicy Watermelon Tips

डागावरून ओळखा

कलिंगडच्या गडद पिवळा आणि पांढरा डाग असतो पण कलिंगड खरेदी करताना पिवळा डाग असलेला कलिंगड घ्यावा कारण पिवळ्या डागमुळे कलिंगड नीट पिकलेले आणि गोड आहे हे समजते जर तो पांढरा असेल, तर ते कच्चे असू शकते.

Watermelon | GOOGLE

कलिंगड हातात घेऊन तपासा

कलिंगड हातात घेऊन तपासून पाहा. कलिंगड थाप मारा त्यातून पोकळ आवाज आल्यास रसाळ आहे असे समजेल

Sweet And Juicy Watermelon Tips | Saam tv

वजनाला जड

कलिंगड हातात घेऊन तपासा वजनला जड असलेले कलिंगड घ्या त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Sweet And Juicy Watermelon Tips | Saam TV

next: next: Blouse Designs: उन्हाळ्यात घाला हे 5 स्टायलिश ब्लाऊज, दिसाल एकदम कूल

Blouse Designs
येथे क्लिक करा...