Manasvi Choudhary
मे महिना सुरू होण्यापूर्वी बाजारात विविध प्रकारचे आंबा विक्रीला येतो.
मात्र, कोकणातील हापूस आंब्यांना विशेष पंसती असते.
बाजारात कोकणातील हापूस आंबा ओळखायचा कसा हे जाणून घ्या
कोकणच्या मातीत पिकलेला या आंब्याला नैसर्गिक सुंगध असतो.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या या आंब्याचा सुंगध दूरपर्यत पसरतो.
हापूस आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो.त्याची साल पातळ असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.