Ankush Dhavre
प्रत्येक पालकांना वाटतं की, त्यांची मुलं हुशार असावी
प्रत्येक पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यावरुन तुमचा मुलगा हुशार आहे की नाही, हे तुम्ही ओळखू शकता
दोन मोठी लोकं बोलत असतील, तर तो मध्ये बोलतोय का हे पाहा.
लहानपणापासूनच त्यांना विनम्रपणे बोलण्याची सवय लावा
तुमच्या मुलांनी तुमच्या परमिशनशिवाय कुठलंही काम करु नये.
लहानपणापासूनच मुलांना शेअरिंगची सवय लावा.
आपल्या मुलांना स्वत:च काम स्वत:हूनक करण्याची सवय लावा.