Manasvi Choudhary
साप म्हटलं की नुसतं नाव ऐकून सुद्धा घाबरायला होतं.
पावसाळ्यात साप बाहेर येतात. घराच्या आजूबाजूला, जंगलात , अंगणात साप येतात.
साप नर आहे की मादी याविषयी अनेकांना माहित नाही.
शेपटीची लांबी, रंग यावरून नर, मादी साप ओळखणे सोपे असते.
नर सापाची शेपटी मादी सापाच्या तुलनेने लांब असते. मादी साप शेपटी लहान असते.
ं
अनेक प्रजातीमध्ये नर आणि मादी यांच्या रंगात फरक दिसतो.