Ankush Dhavre
हॉटेलच्या वायफाय नेटवर्कला कनेक्ट व्हा आणि इतर कुठलेही अनोळखी डिव्हाईसेस दिसत असल्यास त्याची चौकशी करा
खोलीतील घड्याळे, स्मोक डिटेक्टर, आरसे यांसारख्या वस्तूंवर फ्लॅशलाइट टाकून चकाकणाऱ्या लहान ठिपक्यांना शोधा.
आरसा टू वे आहे की नाही हे ओळखण्यासाठी बोट आरशावर ठेवून बघा
मोबाईलमध्ये अनेक अॅप आहेत, जे हिडेन कॅमेरा डिटेक्ट करण्यात मदत करतात
जवळपास असलेल्या वस्तूंमध्ये छिद्र आहेत की नाही, हे शोधून काढा.
जर तुमच्या रुममध्ये संशयास्पद वायर्स किंवा उपकरणं असतील तर ते नीट तपासून पाहा.
हिडेन कॅमेरा असल्यास मोबाईलचा सिग्लन कमकुवत होऊ शकतो. असे बदल झाल्यास सतर्क राहा.
काही संशयास्पद आढळल्यास त्वरीत हॉटेल स्टाफशी संपर्क साधा