Manasvi Choudhary
बाजारात खोट्या नोटांचा वापर अधिक वाढला आहे.
अनेकजण खोट्या नोटा देऊन व्यवहार करतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? खोट्या नोटा कश्या ओळखायच्या.
नोट लाईट समोर 45 डिग्रीमध्ये पकडल्यास तर तुम्हा नोटेवर लिहलेलं दिसतं यामुळे नोट खरी आहे असे समजते.
दुकानदाराला नोट दिल्यास तो देखील अशी ट्रिक वापरताना दिसतो.
नोटेवर लिहलेली भाषा ही देवनगरी असते यामुळे देखील तुम्ही खरी की खोटी नोट ओळखू शकता.
नोटेवरती RBI लोगो उजव्या बाजूला असतो हे देखील माहित असणं महत्वाचं आहे.
नोटेच्या मध्यभागी एक सुरक्षा धागा असतो जो नोट फोल्ड केल्यावरती हिरवा आणि निळ्या रंगात बदलताना दिसतो.