ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर व्हाट्सअॅप उघडा.
ज्या चॅटला तुम्हाला हाइट म्हणजेच लपवायचे असेल तर त्यावर काही सेकंद क्लिक करुन ठेवा.
आता तीन डॅाटवर क्लिक करा आणि लॅाक चॅटचा पर्याय निवडा.
यानंतर continue कंटिन्यू पर्यायवर क्लिक करा.
फिंगरप्रिंट किंवा फेस लॅाकने या गोष्टीची पुष्टी करा.
यानंतर तुमची चॅट लॅाक होईल आणि लॅाक्ड चॅटच्या फोल्डरच्या यादीत याचा समावेश होईल.
लॅाक केलेली चॅट बघण्यासाठी स्क्रिन वरुन खाली स्क्रोल करा. पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटने वेरिफाय करुन तुम्ही लॅाक्ड चॅट उघडू शकता.