Manasvi Choudhary
नात्यात रूसवे, फुगवे हे होतच असतात.
असं म्हणतात स्त्रियांना राग लवकर येतो.
अशातच वैवाहिक आयुष्यात पत्नीला राग आल्यास त्याला कसे सामोरे जायचे हे पुरूषांना समजत नाही.
पत्नीला राग आल्यास तिच्या भावना समजून घ्या आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करा.
पतीने बायकोला थोडं फिरायला घेऊन जायला हवं. पत्नी ही तिच्या पतीजवळ मनमोकळे करत असते.
अनेकदा असं होतं की पती कामावरून आल्यानंतर त्याला बायकोचं बोलणं थोडं त्रासदायक वाटतं अशावेळी आपण पण ते बोलणं थोडं सहन करावे.