Manasvi Choudhary
नवीन वर्षानिमित्त पर्यटक लोणावळ्याला भेट देत आहेत.
लोणावळा हे एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते.
कपल्स, फॅमिली तसेच मित्रमैत्रिणींचे ग्रुप लोणावळ्याला भेट देतात.
लोणावळ्याला टायगर पॉईंट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथून निर्सगाचा विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.
लोणावळ्यात कार्ला आणि भाजा लेणी आहे. बौध्दकालीन शैलीतील दगडी गुंफा येथे आहे.
लोणावळा परिसरातील वेहेरगाव - कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे
एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात आहेत. नणंद आणि भाऊजय असं या दोघींचं नातं आहे.