Beauty Tips : तुम्हाला पातळ आयब्रोज जाड करायचेत? तर मग हे घरगुती उपाय करतील जादू

Saam Tv

कॅस्टर ऑइल

केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑईल अत्यंत फायदेशीर मानले जाते. यात असलेल रिसिनोलिक अॅसिड आणि फॅटी अॅसिडमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं. रक्ताभिसरण सुधारते तसेच केसांना ओलावा मिळतो.

CASTER OIL EYE GROWING TIPS

नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांना मॉइश्चराइज आणि पोषण देण्याचे काम करते. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने आयब्रोला लावून मसाज करा. असे केल्याने काही दिवसातच फरक दिसेल.

COCONUT OIL EYE GROWING TIPS | PINTREST

बदामाचे तेल

सौंदर्यासाठी व्हिटॅमिन ई ओळखले जाते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ चे प्रमाण भरपूर असते. यामुळे केसांना चमक मिळते.आयब्रो दाट आणि निरोगी दिसतात.

ALMOND OIL EYE GROWING TIPS | PINTREST

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओलेईक अॅसिड भरपूर असते. यामुळे आयब्रोचे केस मजबूत होतात. केसांची वाढ लवकर होते आणि आयब्रो जाड दिसू लागतात.

OILVE OIL EYE GROWING TIPS | PINTREST

ऑर्गन ऑइल

केसांना मजबूत करण्यासाठी, तुटण्यापासून वाचवण्यासाठी ऑर्गन ऑइल गरजेचे असते. यामध्ये व्हिटॅमिन इ आणि फॅटी अॅसिड्सचे प्रमाण जास्त असते.

ARGAN OIL EYE GROWING TIPS | PINTREST

रोझमेरी ऑइल

रोझमेरीचे तेल लावल्याने आयब्रोतील रक्तप्रवाह सुधारतो. या तेलामुळे मुळांना पोषण मिळते. त्यामुळे आयब्रो दाट आणि जाड होण्यास मदत होते . हे तेल नेहमी नारळाच्या किंवा इतर तेलात मिसळून लावावे.

ROSEMERRY OIL EYE GROWING TIPS | PINTREST

तेल कसे लावावे

चेहरा स्वच्छ धुवा. झोपण्यापूर्वी कापसाच्या किंवा स्पूली ब्रशच्या मदतीने तेल आयब्रोवर लावा. रात्रभर तसेच राहू दया आणि सकाळी फेसवॉशने चेहरा धुवा.

EYE GROWING TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

EYE GROWING TIPS | PINTREST

Dark Circles Tips : डार्क सर्कल्स होतील एका रात्रीत गायब; Dermatologist ही सांगतात हा उपाय

Dark Circles Tips : | META AI
येथे क्लिक करा