Sakshi Sunil Jadhav
घरात मनी प्लांट ठेवल्याने धनाची आवक वाढती राहते.
घरातले मनी प्लांट बऱ्याचदा पिवळसर होते किंवा वाढ होत नाही.
पुढे हिरव्या गार मनी प्लांटसाठी आणि रॉकेटच्या स्पीडने मनी प्लांट वाढवण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.
मनी प्लांटची वेल लावताना हलक्या मातीचा वापर करावा.
हलक्या मातीसाठी अर्धा माती आणि अर्धे खत यांचे मिश्रण घ्या.
मनी प्लांटची कुंडी निवडताना पसरट निवडावी. लहान तोंडाची नाही.
मनी प्लांट हॅंगिग ठेवल्याने त्याची चांगली वाढ होते. तुम्ही वाढलेली पाने पुन्हा कुंडीत दुमडून ठेवू शकता.
मनी प्लांटला पाणी देताना काळजी घ्या. जास्त पाण्याची प्लांटला आवश्यकता नसते.