Long Hair Growth Tips: लांब केसांसाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खा

Manasvi Choudhary

लांब केस

केसांसाठी तुमचा आहार कसा आहे हे देखील तितकाच महत्वाचं आहे.

Long Hair Growth Tips

योग्य आहार

 केस मुळापासून मजबूत, लांब आणि चमकदार होण्यासाठी शरीराला प्रथिने,  लोह आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सची आवश्यक आहे.

Long Hair Growth Tips | saam tv

आवळा

आवळा केसांसाठी आयुर्वेदिक मानला जातो व्हिटॅमिन-सी युक्त आवळा खाल्ल्याने केसांची वाढ होते तसेच केस पांढरे होत नाही.

amla | google

अंडी

उकडलेली अंडी किंवा ऑम्लेटचा नाश्त्यात समावेश करा. जे केसांची घनता वाढवण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Eggs | freepik

कढीपत्ता

रिकाम्या पोटी ३-४ कढीपत्त्याची पाने चावून खा किंवा ताकामध्ये टाकून प्या. कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी औषधी आहे.

Curry Leaves | yandex

ड्रायफ्रुट्स खा

रोज रात्री भिजवलेले ५ बदाम आणि २ अक्रोड सकाळी खा. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, झिंक आणि व्हिटॅमिन-ई असते.   यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

Dryfruit | GOOGLE

पालक खा

सूप, भाजी किंवा कोशिंबीर म्हणून पालकाचा आहारात समावेश करा. पालक खाल्ल्याने केसांची मुळे घट्ट होतात. केसांची वाढ होते.

Spinach | yandex

NEXT: Married Tips: बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला का झोपते?

येथे क्लिक करा...