Manasvi Choudhary
हिरव्या मिरचीला सध्या मोठी मागणी आहे.
उन्हाळा सुरू झाला की हिरवी मिरचीची लागवड केली जाते.
उष्ण आणि दमट वातावरणात पिकाची वाढ चांगली होते.
घरासमोर ६ ते ७ तास सूर्यप्रकाश पडेल अशी योग्य जागा निवडा.
या जागी माती घालून सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असल्याची खात्री करा.
मातीची सुपीकता सुधारण्यासाठी कुजलेले खत घाला.
बियाणे मातीत घाला यानंतर ०.५ ते १ इंच लहान छिद्र करा.
प्रत्येक छिद्रात २-३ बियाणे ठेवा त्यांना मातीने झाका.
माती ओलसर ठेवा पण पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.
कीटक किंवा रोगांसाठी झाडांचे निरिक्षण करा. फांद्या वाढू लागल्या की देठाचे टोक चिमटे काढून झाडांची छाटणी करा.
हिरवी मिरची योग्य आकार आणि रंगात आल्यावर त्याची कापणी करा