Beauty Tips : पापण्यांचे केस सुंदर, लांब आणि घनदाट हवेत? घरच्या घरी करा हे ६ उपाय

Saam Tv

एरंडेल तेल

एरंडेल तेल ( कॅस्टर ऑईल ) यात असणारे फॅटी अॅसिड पापण्यांच्या वाढीसाठी उत्तम मानल्या जातात. रात्री झोपण्यापूर्वी मस्काराच्या साहाय्याने हे तेल केसांना लावा. काही दिवसाच फरक जाणवेल.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES | PINTREST

नारळाचे तेल

नारळाचे तेल पापण्यांच्या केसांना मजबूत करत. त्यामुळे केसांची गळती कमी होऊन लवकर वाढ होते.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES COCONUT OIL | PINTREST

व्हॅसलीन

व्हॅसलीन पापण्यांना मऊ आणि मॉश्चराईझ करते. दररोज व्हॅसलीन लावल्याने पापण्यांच्या केसांची चांगली वाढ होते. पापण्या सुंदर दिसू लागतात .

LONG AND BEAUTIFUL EYELASHES | PINTREST

ग्रीन टी

कोमट गरम करून थंड केलेला ग्रीन टी कापसाच्या बोळ्याने पापण्यांवर लावा . यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे पापण्यांच्या केसांची वाढ लवकर होते.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES | PINTREST

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे. रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. सकाळी धुवा काही दिवसातच पापण्यांचे केस लांब आणि घनदाट होतील.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES OILVE OIL | PINTREST

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई हे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाते. हे ऑईल केसांना लावल्याने पापण्यांच्या केसांची वाढ लवकर होते आणि डोळे सुंदर दिसतात.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LONG AND BEAUTIFUL EYELASHES

Beauty Tips : चेहरा उजळ पण मान काळी? मानेला उजळण्यासाठी करून पाहा हे ७ घरगुती उपाय

HOME REMIDEIES FOR NECK TANING | meta ai
येथे क्लिक करा