How to Grow Cardamom at Home: घरातील बागेत 'या' सोप्या पद्धतीन लावा वेलचीचे रोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थाची चव

भारतीय पदार्थांमध्ये मसाल्यांना विषेश महत्त्व आहे. मसाल्यांमुळे कोणत्याही पदार्थाची चव वाढते.

Grow Cardamom at Home | Canva

आरोग्याला फायदे

त्यातील एक घटक म्हाणजे वेलची. वेलची अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. वेलचीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात ज्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Cardamom at Home | Canva

किनारपट्टीच्या भागात

वेलचीची लागवण किनारपट्टीच्या भागांमध्ये केली जाते. पण या टिप्स वापरून तुम्ही घरच्या बागेत वेलचीची लागवण करू शकता.

Benifits of Cardamom | Canva

मातीची कुंडी

वेलचीचे रोप घरात लावण्यासाठी मध्यम आकाराची मातीची कुंडी घ्या. त्या कुंडीत माती आणि नारळाच्या भूस्याचा थर लावा.

Grow Cardamom | Canva

बियांची पेरणी

त्यामध्ये वेलचीच्या बिया पेरा. लक्षात ठेवा वेलचीच्या बिया पेरण्या आघोदर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

Cardamom garden | Canva

पाणी शिंपडा

वेलचीच्या बिया पेरल्यानंतर त्यामद्ये थोडे पाणी शिंपडा आणि बालकणीमध्ये सुर्यप्रकाशात ठेवा.

Grow Cardamom in garden | Canva

वेलचीचे रोप

महिन्याभरात तुम्हाला वेलचीचे रोप वाढताना दिसेल. या रोपाला नियमित पणे पाणी घाला.

Cardamom benifits for health | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Cardamom | Canva

NEXT: नारळाच्या तेलात तुरटी मिसळून लावा, केस होतील लांब आणि दाट

Alum With Coconut Oil | Canva