Hair Care Tips: केसांमधील गुंता कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

केसांतील गुंता

केसांमधील गुंता मोकळा करणे हे अत्यंत कठीण काम आहे.

Hair Care Tips | Canva

अशी घ्या काळजी

गुंतलेले केस तुटू नये म्हणून केसांची योग्य काळजी घेतली जाते.

Hair Care Tips | Canva

कंगवा वापरा

केसांमधील गुंता कमी करण्यासाठी रूंद दात असलेला कंगवा वापरावा.

Hair Care Tips | Canva

हाताने मोकळे करा

केस खूप गुंतलेले असतील तर प्रथम हाताच्या साहाय्याने मोकळे करावे.

Hair Care Tips | Canva

लीव्ह- इन- कंडिशनर लावा

केस नेहमीच गुंतत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी केसांना लीव्ह-इन- कंडिशनर लावावे.

oiling | pexel

केस बांधून झोपा

रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपू नये.

Hair Care Tips | Yandex

उशीचे कव्हर बदला

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी उशीची कव्हर बदलत राहा.

pillow cover | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.

|

NEXT: Astrology Tips: या लोकांनी सोन्याचे दागिने घालू नये, अन्यथा...

Gold | Yandex