Astrology Tips: या लोकांनी सोन्याचे दागिने घालू नये, अन्यथा...

Manasvi Choudhary

सोन्याचे दागिने

सोन्याचे दागिने घालण्याची अनेकांना आवड असते.

Gold | Saam Tv

तोटे

सोन्याचे दागिने घातल्याने जेवढे प्रसन्न वाटते तेवढेच तोटे देखील आहेत.

Gold | Yandex

सोन्याचे दागिने कोणी घालू नये

मात्र काही लोकांनी सोन्याचे दागिने घातल्यास जीवनात अडथळे निर्माण होतात.

Gold | Saam Tv

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींनी सोन्याचे दागिने घालू नये.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने घातल्यास जीवनात नकारात्मकता येते.

Kanya Rashi Bhavishya | Saam Tv

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने घातल्याने त्यांना वाईटाला सामोरे जावे लागते.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी सोने अशुभ असते. या लोकांनी सोने खरेदी देखील करू नये असे बोलले जाते.

Mithun Rashi Bhavishya | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Career Tips: करिअरमध्ये यश हवंय? या टिप्स फॉलो करा

Career Tips | Canva