Smooth Skin Tips: चेहऱ्यावर लावा या 5 गोष्टी, त्वचा होईल मऊ- मुलायम

Manasvi Choudhary

मऊ त्वचा

चेहऱ्याची त्वचा मऊ- मुलायम असावी असे सर्वांना वाटते. मात्र अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी , वातावरणीय बदलामुळे त्वचेवर परिणाम होतो.

Smooth Skin Tips

स्वयंपाकघरातील सोप्या गोष्टी

स्वयंपाकघरातील सोप्या गोष्टी वापरून तुम्ही चेहऱ्याचं सौंदर्य खुलवू शकता. यासाठी काय उपाय करावेत हे जाणून घ्या.

Smooth Skin Tips

दुधाची साय

दुधाची साय ही त्वचेसाठी गुणकारी मानली जाते. दुधाची सायमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ राहते.

Smooth Skin Tips | GOOGLE

मध

चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या नंतर मध लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. मध लावल्याने त्वचा हायड्रेट होते.

Honey | GOOGLE

कोरफड

कोरफडचा रस त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ होते व त्वचेवरचा तेलकटपणा निघून जातो.

Aloe Vera

पपईचा तुकडा लावा

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे मृत त्वचा काढून टाकते म्हणून पिकलेल्या पपईचा छोटा तुकडा स्मॅश करा आणि तो चेहऱ्यावर लावा. 

Papaya peel | yandex

खोबरेल तेल लावा

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नारळ तेल लावून हलक्या हाताने मसाज करा यामुळे सकाळी त्वचा मऊ राहील.

Coconut oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Breaking Mangalsutra Meaning: बायकोचं मंगळसूत्र तुटलं, नेमकं संकेत काय?

येथे क्लिक करा..