Silky Hair Care Tips: सिल्की केसांसाठी घरच्या घरीच करा 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

केस कोरडे होणे

वातावरणातील बदलामुळे केस कोरडे होतात अशावेळी तुम्ही काही घरगुती सोप्या टिप्सने केस मऊ, सिल्की करू शकतात.

dry hair home remedy | google

सिल्की केसांसाठी घरगुती उपाय

सिल्की केसांसाठी घरच्याघरी कोणते उपाय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Silky Hair Care Tips

कोरफड आणि खोबरेल तेल

कोरफडच्या रसमध्ये तुम्ही खोबरेल तेल मिक्स करून ते केसांना लावणे आणि केस धुवा म्हणजेच केस मऊ होतील.

Aloe Vera Gel | GOOGLE

दही आणि मध पेस्ट

दही आणि मध ही पेस्ट करून ते केसांना लावा आणि काही मिनिटांनी केस धुवा. केसांना दही लावल्याने केस मऊ होतात.

Curd

तांदळाचे पाणी

तांदूळ भिजवून ते शिजवून घ्या नंतर तांदळाचे पाणी फेकून देता त्या पाण्याने केस धुवा यामुळे केस सिल्की आणि लांब होतात.

Rice Water | GOOGLE

केळी आणि अंडी

केळी आणि अंडे हा पॅक केसांवर लावल्यानंतर २० मिनिटांनी केस धुवा यामुळे केस कोरडे होत नाही.

Banana | yandex

केस धुण्यासाठी थंड पाणी वापरा

केस धुण्यासाठी नेहमी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा. अति गरम पाण्याने केस कोरडे पडतात.

Hot Water Hair Wash | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Hair Dandruff Oil: केसांतील कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी बनवा तेल

येथे क्लिक करा...