घरच्या घरी करा पार्लरसारखा हेअर स्पा; केस दिसतील स्मूथ, सिल्की आणि शायनिंग

Manasvi Choudhary

केसांची घ्या काळजी

वाढते प्रदूषण, केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसांवर परिणाम होतो यासाठी पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Silky Hair Care Tips

हेअर स्पा

घरच्या घरी हेअर स्पा केल्याने केसांची मुळे मजबूत आणि केसांना पोषण मिळते आणि केस सिल्की होण्यास मदत होते.

hair spa

केसांची घ्या काळजी

अनेकांना असे वाटते की फक्त पार्लरमध्येच हेअर स्पा करता येतो मात्र असे नाही तुम्ही घरच्या घरी देखील सोप्या पद्धतीने केसांची काळजी घेऊ शकता.

Monsoon Hair care Tips For Smooth And Silky Hair | yandex

हेअर स्पा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हेअर स्पा करण्यासाठी तुम्ही घरीच केसांना वाफ द्या, केसांचा स्काल्पला मास्क लावा, गरम तेलाने केसांची मालिश करा आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.

Monsoon Hair care Tips For Smooth And Silky Hair

तेलाने मालिश करा

केसांना खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल आणि बदामाचे तेलाने केसांची मालिश करा यामुळे केसांचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Hair Oil

केसांना वाफ द्या

तेल लावल्यानंतर केसांना वाफ देणे आवश्यक आहे. एक टॉवेल गरम पाण्यात भिजवून केसांभोवती गुंडाळून ठेवा.

Hair Steam Therapy | GOOGLE

केस शॅम्पूने धुवा

स्टीमनंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा यामुळे केसांतील अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते. यामुळे केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

Monsoon Hair care Tips For Smooth And Silky Hair | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Tomato Cheese Chutney Pakoda
येथे क्लिक करा...