Sakshi Sunil Jadhav
दात आपण रोज सकाळी उठल्यावर घासतो पण त्यांचा पिवळा नकळत वाढत असतो.
दातांमध्ये पिवळेपणा, दुर्गंधी, दातांची झीज आणि सेंसिटिव्हिटी अशा अनेक त्रासांचा समावेश होतो.
सगळ्या समस्यांवर उपाय तुम्हाला घरामध्येच मिळणार आहे. त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
तुरटी, सैंधव मीठ, लवंग, मोहरीचे तेल
तुम्ही सगळे साहित्य एकत्र करून त्याची पूड करा.
पुढे चमचा भर मोहरीचे तेल मिक्स करून ब्रशवर घेऊन दात घासा.
तुरटीमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि दात पिवळसर होतात.