Shani Sadesati Upay: शनीची साडेसाती दूर करण्यासाठी उपाय काय करायचे?

Manasvi Choudhary

शनीची साडेसाती

शनीची साडेसाती दूर करण्यासाठी नेमके कोणते प्रभावी उपाय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Shani Sadesati Upay

प्रभावी उपाय

शनीच्या साडेसातील प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही धार्मिक उपाय करणे महत्वाचे मानले जाते.

Shani Sadesati Upay | Yandex

हनुमानाची पूजा

दररोज तसेच शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा. तसेच हनुमानाच्या मंदिरात रूईच्या पानांची माळ आणि शेंदूर अर्पण करा.

Hanuman | saam tv

पिंपळाच्या झाडाची पूजा करा

शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात.

Shani Sadesati Upay | veranda

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा

एका लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घ्या, त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात अर्पण करा आणि ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करा.

Mustard Oil

शनिवारी या गोष्टी दान करा

शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, लोखंडी वस्तू किंवा काळे कपडे गरजू लोकांना दान करा.

Sadesati upay

शुभ उपाय

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी घरामध्ये किंवा पूजेत या काही महत्त्वाच्या वस्तूंचा वापर करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते

Shani Sadesati Upay

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Homemade Facepack For Oily Skin: उन्हाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? हा घरगुती फेसपॅक लावा, त्वचा होईल मऊ आणि टवटवीत

येथे क्लिक करा..