Manasvi Choudhary
शनिवार हा दिवस शनिदेवासाठी अत्यंत प्रिय मानला जातो.
शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने चांगला लाभ होतो.
शनिवारच्या दिवशी ॐ शं शनैश्चराय नमः' असा जप करावा.
शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि साखरेचा नैवेद्य करावा यामुळे शनिदोष दूर होणार.
शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी शनिदेवाला नीळे फूल अर्पण करावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतील.
शनिवारच्या दिवशी काळे कपडे, लोखंडाचे भांडे, काळे तीळ, ब्लँकेट, उडीद दाळ दान करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.