How To Get Rid Of Frogs: पावसाळ्यात बेडूक घरात येऊ नये म्हणून काय करावे ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्याच्या दिवसात

पावसाळा सुरु होताच घराच्या अंगणात आपल्याला लहान-मोठी बेडक दिसू लागतात.

On rainy days | Yandex

घरात येतात

अन्नाच्या शोधात बेडूक पाण्याच्या आसपास येतात. अनेकदा घरातही येतात.

Come home | Yandex

काय करावे

अशा वेळी बेडूक घरात येऊ नये म्हणून काय करावे?

What to do | Yandex

मीठ

घरात बेडूक येऊ नये म्हणून घरासमोरील अंगणात मीठ शिंपडावे.

Salt | canva

पुदिना आणि मीठ

पुदिना आणि मीठाचे पाणी अंगणात शिंपडल्याने बेडूक घरात येत नाही.

Peppermint and Salt- | Yandex

कॉफी

कॉफीच्या वासानेही बेडूक घरात येत नाही.

Coffee | Yandex

लिंबू आणि व्हिनेगर

लिंबू आणि व्हिनेगरचे मिश्रण करुन ते अंगणात शिंपडावे.

Lemon and Vinegar | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: रात्री पैशांचा व्यवहार करू नये? कारण वाचा

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...