Useful Tips: अंगणात लावलेल्या ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? तर 'या' उपायांनी उडवून लावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

अंगणात लावलेल्या ट्यूब लाईटवर अनेकदा मोठ्या प्रमाणात माशा भिरभिरतात. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Problem | Google

पावसाळ्यात

पावसाळ्यात या गोष्टीच्या प्रमाणात जास्त वाढ होते.

During monsoons | Google

काही टिप्स

चला तर काही टिप्स पाहूयात ज्यांच्या मदतीने ट्यूब लाईटवर माशा येणार नाहीत.

Some Tips | Google

बेकिंग सोडा

बेकिंग सोडाचा वापर करुन तुम्ही ट्यूब लाईटवर भिरभिरणाऱ्या माशा पळवून लावू शकता.

Baking Soda | yandex

लॅव्हेंडर ऑईल

जर ट्यूब लाईट भिरभिरणाऱ्या माशापासून सुटका करण्यासाठी ट्यूब लाईटजवळ लॅव्हेंडर ऑईलचेमध्ये कापसाचे गोळे बुडवून ठेवा.

Lavender Oil | pexel

लवंग

लवंगाच्या पाण्यानेही ट्यूब लाईटवर भिरभिरणाऱ्या माशापासून सुटका मिळते.

Clove | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: नवीन चप्पल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

New Footwear | Yandex