Pink Lips : काळे ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती टिप्स काय?

Manasvi Choudhary

नैसर्गिक उपाय

ओठ गुलाबी करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करू शकता.

Pink Lips | yandex

लिंबू आणि साखर स्क्रब

लिंबाच्या फोडीवर थोडी साखर टाका आणि ती २-३ मिनिटे ओठांवर हलक्या हाताने चोळा.

Soft And Pink Lips | Social Media

बीट रस लावा

बीटचा एक तुकडा घ्या आणि तो ओठांवर मसाज करा किंवा बीटचा रस काढून तो रात्री झोपताना ओठांना लावा.

Pink Lips Tips | Instagram

मध आणि गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्या दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवा. त्यात थोडा मध मिसळून ओठांवर १५ मिनिटे लावा.

Pink Lips Tips | Instagram

कोरफड जेल लावा

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना ताजे कोरफड जेल लावा यामुळे ओठ मऊ राहतील.

Pink Lips Tips | Instagram

पाणी भरपूर प्या

संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या म्हणजे शरीर हायड्रेटेड राहिल आणि ओठ फाटत नाहीत आणि काळे पडत नाहीत.

Pink Lips Tips | Instagram

बदाम तेल लावा

रोज रात्री ओठांना बदामाचे तेल लावून मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते

dry lips

next: Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे काय आहेत?

येथे क्लिक करा...