ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कपाटात खूप झुरळं झाले असल्यास तुम्ही कॉफी पावडर ठेवू शकता.
बोरिक पावडरच्या वासाने कपाटातील झुरळं पळून जातात.
कपाटात खूप झुरळं झाले असल्यास कडुलिंबाचा पाला तुम्ही तिथे ठेवावा.
कपाटात लवंग ठेवल्यास झुरळं पळून जातात.
तमालपत्राच्या वासाने कपाटातील झुरळं पळून जाण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत