Ankush Dhavre
व्हॉट्सॲपवरून आता गॅस सिलेंडर कनेक्शन घेता येणार आहे
एका मेसेजवर तुम्हाला गॅस कनेक्शन मिळेल.
यासाठी तुम्ही 7588888824 नंबर सेव करा.
या नंबरवर New Connection असा मेसेज करा.
या नंतर तुम्हाला एक फॉर्म भरायला दिला जाईल. तो भरून सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुमची नविन कनेक्शनची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट होईल.
काही दिवसातच तुम्हाला नवीन गॅस सिलेंडर कनेक्शन मिळेल.
मात्र या प्रक्रियेसाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरच वापरावा लागेल.